वेळ कार्यक्रमाचे नांव उपस्थित मान्यवर
शनिवार दि. २/८/२०१४
सकाळी ७ वा. कावड प्रस्थान -
दुपारी ४ ते ५ वा. प्रवचन ह.भ.प. श्री. नल्ला स्वामी (नगर)
सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ व भजन श्री श्रमिक बालाजी महिला मंडळ
रात्री ९ ते ११ वा. किर्तन ह.भ.प. श्री. माळवदे महाराज (नगर)
    रविवार दि. ३/८/२०१४
सकाळी ६ ते ८ वा. श्री बालाजी अभिषेक सर्वश्री. बंडुशेठ मांडगे, धनंजय जाधव (मा. नगरसेवक), देविदास संभार, श्रीधर विरास्वामी दोंता, सिरसूल सर
दुपारी ४ वा. कावड आगमन व सत्कार सर्वश्री. अंबादास चिट्याल (सर), अजय ढोणे, राजेंद्र गांधी, शिवाजी डोके, प्रकाशशेठ अनमल,
महेंद्र बिज्जा, सुरेश म्याना, राजु विद्ये, बाळासाहेब गायकवाड
दुपारी ५ वा. क्षौर अर्पण सौजन्य: श्री श्रमिक बालाजी क्षौर अर्पण कार संघम, अहमदनगर
सर्वश्री. चंद्रकांत दुलम, दत्ता कावरे (नगरसेवक), कैलास गिरवले (नगरसेवक),
सुभाष लोंढे (नगरसेवक), दिपक सुळ, दत्तात्रय कोंडके, अनिल शिंदे (नगरसेवक),
अंबादास पंधाडे, वसंत लोढा, त्रिलेश येनगंदुल, शिवाजी शेलार, राजु मंगालारप, विष्णू छिंदम
सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ श्री श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ
सायं. ७ ते ७.३०
वा.
संध्या आरती सर्वश्री. मनोज राका, राहुल मुथा, सुनिलशेठ मुनोत, अ‍ॅड. पांडुरंग बल्लाळ,
नागेश तुम्मनपेल्ली, अ‍ॅड. के. एम. देशपांडे, भानुदास आव्हाड, प्रियंका नितीन भिंगारदिवे, ज्ञानेशवर ठाणगे
रात्री ८ ते १० वा. किर्तन ह.भ.प.सौ. विजयाताई पंडीत पेढगांव, श्रीगोंदा
सोमवार  दि. ४/८/२०१४
पहाटे ५.३० वा. दिप आराधना सर्वश्री. संजय आडेप, प्रकाश येनगंदुल
पहाटे ५.४५ वा. ध्वजारोहण सर्वश्री. कॉ. सुरेश संत, शंकरराव न्यालपेल्ली
सकाळी ७ ते ८ वा. विष्णु सहस्त्रनाम सर्वश्री. किशोर डागवाले (नगरसेवक), किरणशेठ राका, सतिष अरकल, जितेंद जग्गड,
संजय बाले (सर), अशोक भाऊ शिरसाठ, साईनाथ सुरम, विनोद मुनोत, किशोर ऑईल डेपो
कलश स्थापना व षडविनायक पुजन श्री. कुमार आडेप (गणेश टेलर)
पुण्याह वाचन पुजन श्री. आकाश कुलथे
सकाळी ८ वा. षोडश स्तंभ पुजन श्री. बालराज सामल सर
सर्वतो भद्रमंडल श्री. भुमय्या सादुल
नवग्रह पुजन श्री. सिध्दार्थ कटारिया
सकाळी ११ वा. उत्सव मुर्ती मिरवणुक पोलिस निरीक्षक (तोफखाना पो. स्टे., अ.नगर), सर्वश्री. धनंजय भैय्या जाधव (मा.नगरसेवक),
मनोज भाऊ दुलम (नगरसेवक), शरदशेठ क्यादर, चंद्रकांत गुंडू, विजुशेठ रंगा,
दत्तात्रय रासकोंडा, भैय्या गंधे, योगेश सिद्दम, प्रदिप पतंगे
सायं. ६ वा. संध्या आरती (दिल्लीगेट) सौ. मोनिकाताई राजळे (उपाध्यक्ष जिल्हापरिषद, नगर)
रात्री ९ वा. संध्या आरती सर्वश्री. विक्रमभैय्या राठोड (नगरसेवक), प्रसाद कुलकर्णी (सी.ए.), मयुर कुलथे, किरण पंडीत,
स्वप्नील भाऊ शिंदे (नगरसेवक), प्रदिप पतके, विठ्ठलराव फिरकोज, अंकुश चव्हाण
मंगळवार दि. ५/८/२०१४
पहाटे ५.३० ते ६.३० सुप्रभातम व मंगलासम -
सकाळी ६.३० ते ८.३० वा. रुद्राभिषेकम सर्वश्री. प्रकाशशेठ गांधी, रमाकांत गाडे पा., दिनेश गोपलानी, प्रसन्न मुथा, आर.आर. कपुर,
मनोज येनगंदुल, पंकज पंड्या, मुकुंद पांडुरंग वाळिंबे
सकाळी ७ वा. वास्तुमंडलम पुजन श्री. निलेश बोल्ली
चतृषष्टी योगिनी पुजन श्री. विशाल फुलारी
षोडशमातृकापुजन श्री. सुशिलकुमार छाजेड (जैन) (सी. ए.)
सकाळी ९ वा. होमहवन श्री. चंद्रकांतशेठ राका
दुपारी १२ वा. आरती सर्वश्री. श्रीपाद छिंदम (नगरसेवक), संजय भळगट, हिरालाल शर्मा, नितीन शेलार, अमृतलाल चंगेडीया, श्रीनिवास कनोरे, चाचा पवार, अजिंक्य बोरकर (नगरसेवक)
दुपारी १२.३०
ते ४ वा.
हळदी समारंभ सौ. सुवर्णाताई कोतकर (उपमहापौर), सौ. मोनिकाताई राजळे, सौ. शिलाताई शिंदे (मा. महापौर),
सौ. विणाताई बोज्जा (नगरसेविका), सौ. अनिता राठोड (नगरसेविका),
सौ. भारतीताई कटारिया, सौ. अलकाताई मुथा, सौ. मंजुताई मुनोत, सौ. प्रियंका गायकवाड,
सौ. भाग्यलक्ष्मी दुलम, सौ, स्वप्ना येनगंदुल, सौ. सविताताई संभार, सौ. सोनाली दुलम,
सौ. सुरेखा विद्ये, डॉ. रत्ना बल्लाळ, सौ. अर्चनाताई बिज्जा, सौ. सुमनताई कावरे,
सौ. शामलाताई बोरा, श्री श्रमिक बालाजी महिला मंडळ
दुपारी ४ ते ६ वा. होमहवन -
संध्या. ७ ते ८ वा. हरिपाठ श्री श्रमिक बालाजी महिला मंडळ
संध्या. ८ वा. संध्याआरती सर्वश्री. स्वामी बाबु शांतय्या (साबळे वाघिरे कं. मॅनेजर), चेतनशेठ मुथा,
राजुशेठ संधु (साबनवाले), विलास गुडा, गणेश विद्ये, महेश दुडगू, भास्कर श्रीगादी
रात्री ९ वा. किर्तन श्री. ह.भ.प. जालींदर महाराज नरवडे (टाकळी खादगांव)
रात्री ११ वा. भजन व गारूड गुरुदत्त भजनी मंडळ, नगर
बुधवार दि. ६/८/२०१४
पहाटे ५.३० ते ६.३० सुप्रभातम -
पहाटे ६.३० वा. जलघटाभिषेकम सर्वश्री. राजु (मामा) जाधव, चंद्रकांत दुलम, विजय गणपतराव कारमपुरे (ठाणे),
रविंद्रशेठ कटारिया (सी.ए.), सतिशशेठ मुथा, कैलासशेठ गुरुड (उद्योगपती, मुंबई)
राहुल द. येमुल (पेशवाई, पुणे), लक्ष्मीकांत कुरापाटी (पुणे), चंदु शहापुरे (पुणे),
व्यंकटेश अरकल (पुणे)
सकाळी ९.३० वा. सत्यनारायण महापुजा सागर गोरे
सकाळी १० वा. होमहवन -
सकाळी ११ वा. भगवान श्री बालाजी पालखी मिरवणुक सर्वश्री. मा.आ.श्री. अनिल भैय्या राठोड, आसारामजी कावरे (आण्णा), सतिशशेठ मुथा,
संभाजीराजे कदम, नरेंद्र फिरोदिया, राजुशेठ राठोड, शिवाजी चव्हाण, प्रदिप कुलथे
दुपारी १२ वा. होमहवन पुर्ण आहुती -
कार्यक्रम पत्रिका
श्री व्यंकटेश वरला कल्याणम (लग्न)
दुपारी १.१८ वा. (बालाजी कल्याणम) (पद्मावती कल्याणम) (लक्ष्मी कल्याणम)
श्रीनिवास सुरेश बोज्जा श्री. मनोज (भाऊ) दुलम
(नगरसेवक)
श्री. श्रेणीक सतिश कटारिया
(सी.ए.)
दुपारी १.२५ वा. सामुदायिक विवाह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती
गुरुवर्य जंगली महाराज शास्त्रीजी (डोंगरगण)
सर्वश्री. मा.आ.श्री. अरुणकाका जगताप, अभयजी आगरकर, प्रशांत गडाख
दुपारी १.४५ वा. महाआरती मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात (मंत्री महसुल व खार जमीन, महाराष्ट्र राज्य)
मा.खा.श्री. दिलीपजी गांधी, मा.श्री. संग्राम (भैय्या) जगताप (महापौर),
मा.श्री. कमलेशकुमार शुक्ला (जनरल मॅनेजर,L&T कंपनी)
मा.श्री. स्वप्नील शिंदे (नगरसेवक)
दुपारी २.०० वा. महाप्रसाद श्री. सतिशशेठ मुथा, श्री. रविंद्रशेठ कटारिया (सी.ए.)