Shree Shramik Balaji Trust 2013 - 2025
देवस्थान मार्फत चालविण्यात येणार्‍या तसेच भविष्यात साकार होणार्‍या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. कार्यलयामार्फत देणगी स्विकारण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
अभिषेक, अन्नदान, देणगी याची पावती आपण येथे आल्यावर करू शकता अथवा मनीऑर्डर, चेकने आपण निधी पाठवू शकता, त्याचप्रमाणे कोअर बॅंकींगने आपण देणगी देऊ शकता.
Account Name : Shri Shramik Balaji Samajik Sanstha, Ahmednagar.
Account Number : 32753711817
Bank Name : State Bank of India
IFSC CODE : SBIN0012306
Branch : Pipe Line Road, Ahmednagar
पत्रव्यवहार करताना अथवा मनीऑर्डर / चेक पाठविताना “श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था” या नावे पाठवावा.
पत्रव्यवहाराचा पत्ता :
श्री श्रमिक बालाजी देवस्थानम्
(कै.गणपतराव कारपुरी सभामंडपम्)
बालाजी चौक
,पाईपलाईन रोड, श्रमिक नगर, सावेडी, अहिल्यानगर - ४१४ ००३ महाराष्ट्र, भारत

- संपर्क क्रं. -
०२४१ - ७९६२६२४,  ९८५०६७७७७४,  ९७६७४९०८१५

देवस्थान मार्फत सुरू असलेल्या पुजा अभिषेकाची माहिती –
अभिषेक –
पुजा अभिषेक –
वार्षिक अभिषेक –
विशिष्ट दिवशी अभिषेक –

देणगी देण्यासाठी UPI QR कोडचा वापर करा.

आपण Google Pay, PhonePe किंवा इतर कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे पेमेंट करू शकता.